#BBCMarathi #frogs #dartfrog #poisonousfrogs
हे रंगीबेरंगी बेडूक जितके आकर्षक वाटतायत, तितकेच ते घातक आहेत. असे 130 विषारी डार्ट फ्रॉग कोलंबियाच्या बोगोटामध्ये एल डोराडो विमानतळावर एका प्रवाशाच्या सामानात आढळले. फिल्मच्या डब्ब्यांमध्ये बंद करून त्यांची तस्करी केली जात होती.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi


Comments
Comments are disabled for this post.