Himachal Floods Landslide : 'डोळ्यांदेखत दरड कोसळून माझ्या मुलांचा जीव गेला'

Share it with your friends Like

Thanks! Share it with your friends!

Close

#BBCMarathi #himachalpradesh #himachal #landslide #flood
हिमाचलमध्ये पूर आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
7 वर्षांची प्रियंका, 5 वर्षांचा कार्तिक आणि 20 वर्षीय नंदी. या तिघांचा हरियाणा-हिमाचल सीमेवरील पिंजौरमध्ये दरड कोसळून मृत्यू झाला. धनवंती या सध्या मोठ्या धक्क्यात आहेत. कार्तिक हा त्यांचा नातू तर नंदी आणि प्रियंका ही त्यांची पोटची मुलं होती.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Comments

Comments are disabled for this post.